Uddhav Thackeray on CM Eknath Shinde | भूखंड घोटाळ्यावरुन ठाकरेंनी केली थेट शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
2022-12-20
38
एनआयटी भूखंड घोटाळा प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला
अयोग्य ते अयोग्यच म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली